Celebrity Slambook ft. Rasika Sunil | Ep 06 | अभिनेत्री रसिका सुनीलसोबत कलाकारांचं Slambook

2021-08-24 1

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या माध्यमातून सर्वांच्या घराघरात पोहचलेली सर्वांची लाडकी शनाया म्हणजे अभिनेत्री रसिका सुनील. रसिकाच्या इन्स्टा पोस्ट आणि नवनवीन व्हिडिओमुळे ती नेहमीच चर्चेत असते पण आज आम्ही तुम्हाला रसिकाच्या काही सिक्रेट गोष्टी सांगणार आहोत, तर मग पहा हा सविस्तर व्हिडीओ-
No ANCHOR nO Vo
#Shanaya #RasikaSunil #Salmbook #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires